एक्स्प्लोर
स्पेशल रिपोर्ट : मुंबई : शिवसेनेच्या माजी नगरसेवकाची भररस्त्यात निर्घृण हत्या, दोघे अटकेत
शिवसेनेचे माजी नगरसेवक अशोक सावंत यांच्या हत्येचा छडा अवघ्या 24 तासात लावण्यात पोलिसांना यश आलं आहे. याप्रकरणी आणखी एकाला अटक करण्यात आलं असून, आतापर्यंत पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत, तर चौघांचा शोध सुरु आहे.
पूर्ववैमनस्यातूनच ही हत्या झाल्याचं सांगण्यात येत आहे. हल्लेखोर व्यवसायात एकत्र काम करत असल्याची माहिती मिळत आहे. कामावरुन काढून टाकल्याने त्यांनी हे कृत्य केल्याचं सांगण्यात येत आहे.
शिवसेनेचे माजी नगरसेवक अशोक सावंत यांची रविवारी कांदिवलीत धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. समतानगरमधील राहत्या घरापासून केवळ 200 मीटर अंतरावर अशोक सावंत यांच्यावर हल्ला करण्यात आला.

महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 24 January 2025
Palghar Accident News : इअरफोनमुळे आवाज आला नाही, ट्रेनच्या धडकेत तरुणीचा मृत्यू
Suresh Dhas PC : महादेव मुंडेंची हत्या झालेल्या दिवशी कराडच्या मुलानं पोलिसांना दीडशे फोन का केले?
Chhagan Bhujbal Malegaon : अशा राजकीय चर्चेची ठिकाणे वेगळी , भुजबळ असं का म्हणाले?
Chandrashekhar Bawankule: Uddhav Thackeray बिनडोक राजकारणी;त्यांच्यामुळे गद्दारीचं गालबोट
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रीडा
महाराष्ट्र
क्रीडा
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement