एक्स्प्लोर
Advertisement
कल्याण : शहरात पाचवा 'खड्डेबळी', बाईकस्वाराचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
कल्याणमध्ये गेल्या महिन्याभरात खड्ड्यांमुळे पाचवा बळी गेल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. खड्ड्यात बाईक आदळल्यानंतर मागून आलेल्या ट्रकखाली चिरडून तरुणाचा मृत्यू झाला.
कल्याणच्या गांधारी पुलाजवळ काल रात्री हा प्रकार घडला. कल्याणजवळच्या गावात राहणारा कल्पेश जाधव बाईकवरुन चालला होता. त्याचवेळी कल्पेशची बाईक खड्ड्यात अडकून पडली.
बाईक खड्ड्यात असतानाच मागून येणार्या ट्रकने कल्पेशला धडक दिली. ट्रकखाली चिरडला गेल्यामुळे कल्पेशचा मृत्यू झाला.
महाराष्ट्र
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
ABP Majha Marathi News Headlines | एबीपी माझा हेडलाईन्स | 11PM 07 July 2024
Dada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केले
Ajit Pawar Tukaram Maharaj Palakhi : अजित पवार यांच्याकडून तुकोबारायांच्या पालखीचं सारथ्य
ABP Majha Marathi News Headlines | एबीपी माझा हेडलाईन्स | TOP Headlines 10pm 03 July 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
बॉलीवूड
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion