एक्स्प्लोर
INDIA VS ENGLAND | विश्वचषकात भारत इंग्लंडला हरवून सेमीचं तिकीट मिळवणार? | विश्वचषक माझा | ABP Majha
विश्वचषकाच्या रणांगणात टीम इंडियाचा सामना उद्या यजमान इंग्लंडशी होत आहे. हा सामना बर्मिंगहॅमच्या एजबस्टनवर खेळवण्यात येईल. टीम इंडियानं बर्मिंगहॅमची ही लढाई जिंकली, तर त्यांचं उपांत्य फेरीचं तिकीट कन्फर्म होईल. पण इंग्लंडला विश्वचषकातलं आव्हान राखायचं, तर भारतीय संघाला हरवणं आवश्यक आहे. त्यामुळं भारत आणि इंग्लंड संघांमधला हा सामना अतिशय चुरशीचा होईल, असा जाणकारांचा अंदाज आहे.
महाराष्ट्र
Akshay Shinde Fake Encounter : फेक एन्काऊंटर करणारे ते पोलिस काेण? अहवालात काय?
Akshay Shinde Encounter Case : अक्षय शिंदेच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार, अहवालात नमूद
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Vijay Wadettiwar Full PC : शिंदेंची गरज संपली,आता नवा 'उदय', वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
Uday Samant on Wadettiwar : BJP मध्ये जाण्यासाठी तुम्ही फडणवीसांना किती वेळा भेटलात? !
अधिक पाहा..
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्राईम
राजकारण