एक्स्प्लोर
Advertisement
कोलकाता: खऱ्या बंदुकीला खेळण्यातली बंदूक समजून चिमुकलीचा आईवर गोळीबार
खऱ्या बंदुकीला खेळण्यातली बंदूक समजून एका लहान मुलीनं चक्क आपल्या आईवर चुकून गोळी झाडल्याची घटना कोलकात्यात घडली आहे. घराबाहेर मुलीच्या आईलाच ही बंदूक सापडली होती. मात्र ही बंदूक खेळण्यातली असावी असं समजून आईनं ती बंदूक आपल्या मुलीला खेळायला दिली. आणि खेळता-खेळता मुलीनं बंदुकीचा ट्रिगर दाबला.. आणि त्यातून सुटलेली गोळी तिच्या आईच्या पाठिला लागली.. दरम्यान, महिलेवर सद्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कोलकाताच्या हुबळी भागात ही घटना घडली आहे. मात्र घराच्या बाहेर लोडेड बंदूक कशी काय आढळली, याचा तपास पोलीस करत आहेत.
महाराष्ट्र
Prakash Shendage On ST Reservation : एसटी आरक्षणात अ आणि ब वर्ग करा : शेंडगे
Dhule Suicide Case : धुळ्यात एका कुटुंबातील चौघांची आत्महत्या, कारण स्पष्ट नाही
Buldhana CM Eknath Shinde Welcome : बुलढाण्यात मुख्यमंत्र्यांचं स्वागत, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी
Ratnagiri Khed Case : स्वप्नातील गोष्ट खरी ठरली कोकणातल्या खेडमधील प्रकार
MNs Worli Vision : मनसेकडून व्हिजन वरळी कार्यक्रमाचं नियोजन, आदित्य ठाकरेंनाही निमंत्रण देणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
भविष्य
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement