एक्स्प्लोर
Advertisement
गोवा : नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात पर्यटकांची गर्दी, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
थर्टी फर्स्ट आणि पार्टी गोव्यात नसेल तर नवलंच. 31 डिसेंबरच्या पूर्वसंध्येला गोव्यात तुफान पर्यटकांची गर्दी झालीये. पर्यटकांचा ओढा पाहता गोव्यात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवलाय. तसंच वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक मार्गातही बदल करण्यात आलेत.
दरम्यान थर्टी फर्स्टच्या पार्टीसाठी गोव्यात राजकारणी आणि बॉलिवूड सेलिब्रटीजही दाखल झालेत. पर्यटकांसाठी गोव्यात अनेक ठिकाणी म्युझिकल शोजचंही आयोजन करण्यात आलंय. सध्या गोव्यातील सगळे डिस्को, समुद्रकिनारे गजबजून गेलेत.
दरम्यान थर्टी फर्स्टच्या पार्टीसाठी गोव्यात राजकारणी आणि बॉलिवूड सेलिब्रटीजही दाखल झालेत. पर्यटकांसाठी गोव्यात अनेक ठिकाणी म्युझिकल शोजचंही आयोजन करण्यात आलंय. सध्या गोव्यातील सगळे डिस्को, समुद्रकिनारे गजबजून गेलेत.
महाराष्ट्र
Sanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोला
Devendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषण
Prashant Bamb Sambhajinagar : अजितदादांचे आमदारानं विरोधात शड्डू ठोकला, प्रशांत बंब काय म्हणाले?
Yogesh Kadam Ratnagiri : माझ्यासमोर कोणतंच आव्हान नाही, मी विधानसभेला निवडून येणार
दुपारी २ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 27 September 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion