एक्स्प्लोर
VIDEO | जॉर्ज फर्नांडिस यांचं निधन, संजय राऊत यांच्याकडून श्रद्धांजली | एबीपी माझा
ज्येष्ठ कामगार नेते आणि भारताचे माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचं दीर्घ आजाराने निधन झालं. ते 88 वर्षांचे होते. दिल्लीतील मॅक्स केअर रुग्णालयात सकाळी सातच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही वर्षांपासून जॉर्ज फर्नांडिस आजारी होते. फर्नांडिस अल्झायमर आजाराने ग्रस्त होते. जॉर्ज फर्नांडिस यांनी आतापर्यंत संघवादी, राजकीय कार्यकर्ते आणि पत्रकार म्हणून अनेक भूमिका बजावल्या.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















