एक्स्प्लोर
VIDEO | गुप्त मतदानाची ऐशीतैशी, मतदानावेळी फेसबुक लाईव्ह, गुन्हा दाखल | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा
सध्या उठसुठ फेसबुक लाईव्ह करणाऱ्या महाभागांची काही कमी नाही. मात्र हे फेसबुक लाईव्हचं फॅड थेट मतदान केंद्रापर्यंत जाऊन पोहोचलं आणि सगळ्यांची एकच तारांबळ उडाली. उस्मानाबादमध्ये एकानं फेसबुक लाईव्ह करत मतदान केलं. त्यामुळे मतदान केंद्राची सुरक्षा किती तकलादू आहे हे देखील चव्हाट्यावर आलं आहे.
ट्रेडिंग न्यूज
Dhananjay Munde UNCUT Speech : त्यावेळी दादांनी मला संधी दिली नसती तर माझं नाव कुणाला कळल नसतं
Ajit Pawar Death CID: रोहित पवारांना दादांच्या घातपातावरुन संशय, अखेर सीआयडीने स्पष्टच सांगितलं...
Dhangar Samaj English School Special Report : संभाजीनगरमधील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
PM Modi Israel Visit Special Report : पंतप्रधान मोदींचा इस्रायल दौरा, अनेक करार होणार
Manoj Jarange : मराठा समाजामुळेच सरकार सत्तेवर! सातारा गॅझेट लागू करा अन्यथा जूनमध्ये उपोषणाला बसणार, जरांगे पाटलांचा इशारा
आणखी पाहा



















