एक्स्प्लोर
Vin Diesel : व्हिन डिझेलने निभावली मैत्री, विन डिजेलनं केलं पॉल वॉकरच्या मुलीचं कन्यादान
फास्ट एँड फ्युरियस चित्रपटातील दिवंगत अभिनेता पॉल वॉकर (Paul Walker) याची मुलगी मिडो वॉकर आज लग्नाच्या बेडीत अडकली. पॉल वॉकरचा जिवलग मित्र अभिनेता विन डिजेलने (Vin Diesel) मिडो वॉकरचे (Meadow Walker) कन्यादान करुन आपली मैत्री निभावली. ख्रिश्चन रितीरिवाजानुसार, विन डिजेल मिडो वॉकरला घेऊन वरापाशी घेऊन गेला आणि मिडोचा हात त्याचा हातात दिला. या दृष्यामुळे चाहते भावूक झाल्याचं पहायला मिळतंय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
बुलढाणा
राजकारण























