एक्स्प्लोर
Varun Dhawan Natasha Dalal Marriage | अभिनेता वरूण धवन आणि नताशा दलाल यांचा 24 जानेवारीला विवाह
अभिनेता वरुण धवन आणि त्याची बालमैत्रीण नताशा दलाल अखेर विवाहबंधनात अडकण्यासाठी सज्ज झाले आहेत. मुंबईपासून 100 किमी म्हणजेच हाकेच्या अंतरावर असणाऱ्या अलिबागमधील सासवणे येथे असणाऱ्या एका आलिशान रिसॉर्टवर हा विवाहसोहळा पार पडणार आहे.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion




















