एक्स्प्लोर

गाण्याचं शूट दणक्यात झालं, पण अचानक... बिग बॉस फेम अभिनेत्याच्या मेहनतीवर पाणी फेरलं पण...

आयुष या नव्या पदार्पणाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. 'बिग बॉस' नंतर आयुष नेमकं काय करणार? याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या होत्या, अखेर आयुष 'माझी बाय' या गाण्यातून एका आगळ्या वेगळ्या भूमिकेतून भेटीस आला आहे.

Bigg Boss Actor Ayush Sanjeev: सध्या 'बिग बॉस'फेम आयुष संजीव सध्या एका गाण्याच्या व्हिडिओवरून पुन्हा एकदा चर्चेत आलाय. बिग बॉसनंतर आयुष कुठे गेला याकडे सर्वांचे लक्ष होते. गाण्याचं शूट पूर्ण झालं, सगळे आनंदात होते. पण अचानक घडलेल्या एका घटनेमुळे संपूर्ण टीमची मेहनत वाया गेली. तरीही हार न मानता पुन्हा नव्याने शूट करण्याचा मोठा निर्णय घेत ‘बिग बॉस मराठी’फेम आयुष संजीव आणि ‘माझी बाय’च्या टीमने जिद्दीने काम पूर्ण केलं. आयुष या नव्या पदार्पणाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. 'बिग बॉस' नंतर आयुष नेमकं काय करणार? याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या होत्या, अखेर आयुष 'माझी बाय' या गाण्यातून एका आगळ्या वेगळ्या भूमिकेतून भेटीस आला आहे.

'माझी बाय' या गाण्यातून आयुषचे पदार्पण 

संगीत विश्वात 'मिलीनीयर' म्हणून ओळख असणाऱ्या संगीतकार प्रशांत नाकतीच्या 'माझी बाय' या गाण्याने तब्बल 100 मिलीयन व्ह्यूजचा टप्पा पार करत इतिहास रचला. आता या गाण्याचा सिक्वल प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. आणि अल्पावधीतच या गाण्याला रसिकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे. या गाण्याची खास बाब म्हणजे या गाण्याच्या दिग्दर्शनाची धुरा 'बिग बॉस मराठी'फेम आयुष संजीवने सांभाळली आहे. इतकंच नाहीतर या गाण्याची कोरियोग्राफीही आयुषने केली आहे. त्यामुळे आयुष या नव्या पदार्पणाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. 'बिग बॉस' नंतर आयुष नेमकं काय करणार? याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या होत्या, अखेर आयुष 'माझी बाय' या गाण्यातून एका आगळ्या वेगळ्या भूमिकेतून भेटीस आला आहे.

टॉप 10 मध्ये गेलं गाणं 

निक शिंदे आणि श्रद्धा पवार अभिनीत 'माझी बाय' हे गाणं असून ही जोडी पाच वर्षांनी पुन्हा एकदा एकत्र समोर आली आहे. या गाण्यात दोघांची केमिस्ट्री अधिकच खास दिसत आहे. सिंधुदुर्ग तळकोकणात हे गाणं शूट झाल आहे. त्यामुळे गाण्यातील सगळ्याचं सीनमधील दृश्य नयनरम्य आहेत. पण या नयनरम्य दृश्यांमागे एक कठीण काळ आहे. ज्यावेळी हे गाणं शूट करण्यात आलं त्यानंतर कार्ड करप्ट झाल्याने केलेलं सगळं चित्रीकरण वाया गेलं आणि त्यांनतर सगळ्या टीमने निर्णय घेत हे गाणं पुन्हा सेम लोकेशनला शूट केलं गेलं. आलेल्या मोठ्या संकटातून मार्ग काढत ‘माझी बाय’ची टीम आता इंडियातील टॉप ट्रेंडिंगमध्ये आहे. हे एकमेव मराठी गाणं आहे जे आता भारतातील टॉप 30 मध्ये 15 व्या स्थानी ट्रेंड करत आहे. लवकरच हे गाणं टॉप 10 मध्ये असेल यांत शंका नाही.

आयुष संजीव काय म्हणाला?

माझी बाय’ गाण्याच्या संगीताची जबाबदारी संगीतकार प्रशांत नाकती यांनी सांभाळली आहे. प्रशांत नाकती यांची सगळीच गाणी मिलियन व्ह्यूजच्या घरात पोहोचली आहेत. आता 'माझी बाय' गाण्याचा सिक्वलही साऱ्यांना थिरकायला भाग पाडत आहे. या गाण्याला गायक केवल वळंज आणि गायिका सोनाली सोनावणेने त्यांच्या सुमधुर स्वरात स्वरबद्ध केलं आहे. 

एकूणच या गाण्याबाबत बोलताना या गाण्याचा दिग्दर्शक आणि कोरियोग्राफर आयुष संजीव म्हणाला, "मराठीमध्ये हातावर मोजण्याइतकीच गाणी आहेत, ज्यांना मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. आणि अशा मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार केलेल्या गाण्याच्या सिक्वलचा मी भाग आहे हे अर्थातच अभिमानस्पद आहे. 'बिग बॉस'नंतर मी कुठे दिसणार असा प्रश्न माझ्या चाहत्यांना पडला होता. तर मी माझी बाय या गाण्याच्या दिग्दर्शनातून समोर आलो आहे. प्रशांत नाकतीने संगीत दिलेल्या या गाण्यात निक आणि श्रद्धा लीड आहेत. आणि त्यांना कोरियोग्राफ करताना, त्यांना डिरेक्शन देताना मलाही बरंच काही नव्याने शिकायला मिळालं. तर माझं हे गाणं तुम्ही नक्की पाहा" असही तो म्हणाला.

महत्त्वाच्या बातम्या

'या वयात अशी नाटकं करणं...', इकडे थलपती विजय यांच्या पत्नीकडून घटस्फोटाचा अर्ज मागे, तिकडे तृषा कृष्णनची क्रिप्टिक पोस्ट व्हायरल
'या वयात अशी नाटकं करणं...', इकडे थलपती विजय यांच्या पत्नीकडून घटस्फोटाचा अर्ज मागे, तिकडे तृषा कृष्णनची क्रिप्टिक पोस्ट व्हायरल
Actor Wife Leaves Home: प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरात वादळ, देखणी बायको बस कंडक्टरसोबत पळून गेली; CCTV व्हिडीओ समोर, बिग बॉस स्पर्धकाने सगळंच सांगितलं
प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरात वादळ, देखणी बायको बस कंडक्टरसोबत पळून गेली; CCTV व्हिडीओ समोर, बिग बॉस स्पर्धकाने सगळंच सांगितलं
Wednesday Box Office Collection: 'स्पायडर मॅन', 'जन नायगन' की 'मामाच्या गोव्याला जाऊया'; बुधवारी कोणत्या सिनेमावर प्रेक्षकवर्ग प्रसन्न, कोणी किती कमावले?
'स्पायडर मॅन', 'जन नायगन' की 'मामाच्या गोव्याला जाऊया'; बुधवारी कोणत्या सिनेमावर प्रेक्षकवर्ग प्रसन्न, कोणी किती कमावले?
Kangana Ranaut On Naseeruddin Shah: ''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, म्हणाली, 'इथे खातात अन् शेजारील राष्ट्रासाठी लढतात...'
''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, प्रश्न उपस्थित करत म्हणाली...

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
HSRP Number Plate: वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
Kangana Ranaut On Naseeruddin Shah: ''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, म्हणाली, 'इथे खातात अन् शेजारील राष्ट्रासाठी लढतात...'
''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, प्रश्न उपस्थित करत म्हणाली...
Tukaram Mundhe: डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
Kumar Sanu On Dawood Ibrahim Dubai Party: 'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले...
'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले...
Amravati News : अमरावतीच्या मेळघाटातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा; 600 विद्यार्थ्यांनींनी शाळा सोडून थेट घर गाठलं; डोमा गावात नेमकं काय घडलं?
अमरावतीच्या मेळघाटातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा; 600 विद्यार्थ्यांनींनी शाळा सोडून थेट घर गाठलं; डोमा गावात नेमकं काय घडलं?
Embed widget