एक्स्प्लोर
Divya Bhatnagar Death | अभिनेत्री दिव्या भटनागरचं कोरोनानं निधन
टेलिव्हिजन अभिनेत्री दिव्या भटनागरचं सोमवारी सकाळी निधन झालं आहे. रिपोर्ट्सनुसार, दिव्या गेल्या काही दिवसांपासून दिव्याची प्रकृती गंभीर असून ती झुंज देत होती. त्यानंतर सोमवारी सकाळी तिने अखेरचा श्वास घेतला. ती 34 वर्षांची होती. दिव्याला कोरोना व्हायरसची लागण झाली होती. त्यानंतर तिला गोरेगाव येथील एसआरव्ही रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दिव्या भटनागर 'ये रिश्ता क्या कहलाता है' आणि 'गुलाबो' यांसारख्या टीव्ही मालिकांमधून घराघरांत पोहचली होती.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिव्याला कोरोनाची लागण झाल्यानंतर न्युमोनिया झाला होता. त्यानंतर तिची प्रकृती खालावत गेली. तिचा ऑक्सिजन लेव्हलही कमी होत गेली होती. त्यामुळे तिला व्हेंटिलेटवर ठेवण्यात आलं होतं. व्हेंटिलेटरवर गेल्या अनेक दिवसांपासून ती झुंज देत होती. अखेर तिची ही झुंज अपयशी ठरली आहे.
टेलिव्हिजन
Beed Sarpanch Case Special Report : बीडचं बिहार, आरोप बेसुमार! अंजली दमानियांची एन्ट्री, आरोपांची फायरिंग
Khupte Tithe Gupte : 'खुपते तिथे गुप्ते'च्या ट्रोलिंगबद्दल अवधूतला काय वाटतं?
Remote Majha : जेव्हा नवऱ्याचीच चोरी होते...'जीव माझा गुंतला'च्या सेटवर रिमोट माझा
Remote Majha : नवा गडी, नवं राज्य मालिकेच्या सेटवर- रिमोट माझाचं नवं पर्व
Movie Poster Boys : पोस्टर बॉईज 2 सिनेमाचं दादर प्लाझा इथं 25 फूट उंचीचे पोस्टर झळकलं
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement