एक्स्प्लोर
Actor Ashutosh Bhakre Suicide | अभिनेता आशुतोष भाकरेची आत्महत्या; कारण अदयाप अस्पष्ट
बुधवारची संध्याकाळ हादरली ती आत्महत्येच्या बातमीने. अभिनेत्री मयुरी देशमुखचा नवरा, अभिनेता आशुतोष भाकरे याने नांदेडच्या राहत्या घरी आत्महत्या केली. खुलता कळी खुलेना, डिअर आजो या कलाकृतीतून मयुरी आपल्याला दिसली आहेच. तिच्या नवऱ्याने अचानक हे पाऊल उचलल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.
आणखी पाहा


















