एक्स्प्लोर
Ishwari Deshpande Death अभिनेत्री ईश्वरी देशपांडेचा अपघाती मृत्यू, गोव्यातील बागा-कलंगुट येथे अपघात
गोव्यात झालेल्या एका भीषण अपघातात पुण्यात राहणाऱ्या नवोदित अभिनेत्रीसह तिच्या मित्राचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. काल पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. ईश्वरी उमेश देशपांडे (वय 25) आणि शुभम देडगे (वय 25) अशी मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत. येथील ईश्वरी देशपांडे ही नवोदित अभिनेत्री होती.
आणखी पाहा


















