एक्स्प्लोर
Raj Kundra Social Media : पॉर्नोग्राफी प्रकरणानंतर उद्योजक राज कुंद्रांचा सोशल मीडियाला रामराम
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती उद्योजक राज कुंद्रानं एक मोठं पाऊल उचललं आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणी जामीनानंतर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राज कुंद्रानं सोशल मीडियाला रामराम ठोकलाय. राजनं इस्टाग्राम आणि ट्विटर अकाऊंट डिलीट केलं आहे. शिल्पाप्रमाणे आधी तोही सोशल मीडियावर सक्रीय होता, पण पॉर्नोग्राफी प्रकरणानंतर नेटकऱ्यांनी त्याला खूप ट्रोल केलं होतं. त्यामुळे राजनं सोशल मीडियावरुन एक्झिट घेतल्याचं दिसतंय.
आणखी पाहा






















