एक्स्प्लोर

Dhule : Male Female लघुपटाला Standalone Film Festival चा पुरस्कार, 23 वर्षीय भूषणचं मोठं यश

धुळे : धुळे शहरातील भूषण संजय पाटील या अवघ्या 23 वर्षांच्या तरुण युवकाचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती केलेल्या 'मेल फिमेल' या 45 मिनिटांच्या लघु चित्रपटाला चित्रपट सृष्टीतील प्रतिष्ठेचा समजला जाणारा दादासाहेब फाळके जजेस पुरस्कार गेल्या महिन्यात जाहीर झाला. आता या चित्रपटाला स्टँड अलोन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात उत्कृष्ट प्रायोगिक चित्रपट म्हणून पुरस्कार जाहीर झाला आहे. भूषण पाटील हा सध्या दिल्ली येथे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा येथे शिक्षण घेत आहे.

धुळे शहरातील मूळचा रहिवासी असणारा आणि सध्या दिल्ली येथील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा येथे पदवी शिक्षण घेत असलेल्या भूषणने लॉकडाऊनच्या काळात धुळे येथे एका हॉलमध्ये या लघुपटाचे चित्रीकरण केले आहे. शहरात उच्चशिक्षित तरुण बेरोजगारीने नैराश्य अवस्थेत तर पत्नी नोकरी करत घर संसार सांभाळून बेरोजगार नवऱ्यासाठी नोकरी शोधत फिरते. तर नवरा तिच्या चारित्र्यावर संशय घेत असतो. जीवघेण्या प्रसंगांना सामोरे जात असताना देखील नवऱ्याला हिंमत आणि धीर देणारी पत्नी असे कथानक आहे. 

करमणूक व्हिडीओ

Saif Ali Khan Case Update : सैफ अला खान प्रकरणात तपास अधिकारी बदलला, कारण अद्याप अस्पष्ट

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar: ... तर तुमची खैर नाही, अजित पवारांचा बारामतीतून भावकीलाच दम; सुजय पवारांना थेट इशारा

Ajit Pawar Speech : अजितदादांकडून 'यादगार फर्निचर' दुकानाचं उद्घाटन, म्हणाले; 'उधारीचा धंदा बंद करा'
अजितदादांकडून 'यादगार फर्निचर' दुकानाचं उद्घाटन, म्हणाले; 'उधारीचा धंदा बंद करा'
Agriculture Budget 2025 : अर्थसंकल्पातील घोषणा उद्योगपती आणि कॉर्पोरेट कंपन्यांनाच लाभ पोहोचवणाऱ्या, शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच, किसान सभेचा हल्लाबोल  

Ambadas Danve : मुंडेंच्या चेलेचपाट्यांनी देशमुखांचा खून पाडला, तो शास्त्रींना मान्य आहे का? अंबादास दानवेंचा प्रहार
मुंडेंच्या चेलेचपाट्यांनी देशमुखांचा खून पाडला, तो शास्त्रींना मान्य आहे का? अंबादास दानवेंचा प्रहार
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

BKC Fire : बीकेसीमध्ये सिलेंडरचा स्फोट, दोन ते तीन दुकानांना लागली आग ABP MajhaTop 50 News : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 1 Feb 2025 : ABP MajhaTop 25 News : टॉप 25 न्यूज : Union Budget 2025 : Maharashtra News : ABP MajhaTop 100 Headlines : टॉप शंभर हेडलाईन्स : 1 Feb 2025 : Union Budget 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar: ... तर तुमची खैर नाही, अजित पवारांचा बारामतीतून भावकीलाच दम; सुजय पवारांना थेट इशारा
Ajit Pawar: ... तर तुमची खैर नाही, अजित पवारांचा बारामतीतून भावकीलाच दम; सुजय पवारांना थेट इशारा
Ajit Pawar Speech : अजितदादांकडून 'यादगार फर्निचर' दुकानाचं उद्घाटन, म्हणाले; 'उधारीचा धंदा बंद करा'
अजितदादांकडून 'यादगार फर्निचर' दुकानाचं उद्घाटन, म्हणाले; 'उधारीचा धंदा बंद करा'
Agriculture Budget 2025 : अर्थसंकल्पातील घोषणा उद्योगपती आणि कॉर्पोरेट कंपन्यांनाच लाभ पोहोचवणाऱ्या, शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच, किसान सभेचा हल्लाबोल  
Agriculture Budget 2025 : अर्थसंकल्पातील घोषणा उद्योगपती आणि कॉर्पोरेट कंपन्यांनाच लाभ पोहोचवणाऱ्या, शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच, किसान सभेचा हल्लाबोल  
Ambadas Danve : मुंडेंच्या चेलेचपाट्यांनी देशमुखांचा खून पाडला, तो शास्त्रींना मान्य आहे का? अंबादास दानवेंचा प्रहार
मुंडेंच्या चेलेचपाट्यांनी देशमुखांचा खून पाडला, तो शास्त्रींना मान्य आहे का? अंबादास दानवेंचा प्रहार
Budget 2025 Income Tax Slab : पगारदारांना 12 लाख उत्पन्न करमुक्तीचा आनंद गगनात मावेना, पण 'या' दोन अटी अडचणी वाढवणार की नव्या कायद्यात सुटका होणार?
पगारदारांना 12 लाख उत्पन्न करमुक्तीचा आनंद गगनात मावेना, पण 'या' दोन अटी अडचणी वाढवणार की नव्या कायद्यात सुटका होणार?
Rahul Gandhi on Budget : पण या सरकारची वैचारिक दिवाळखोरी झालीय; राहुल गांधींचा अर्थसंकल्पावर जोरदार हल्लाबोल
पण या सरकारची वैचारिक दिवाळखोरी झालीय; राहुल गांधींचा अर्थसंकल्पावर जोरदार हल्लाबोल
Pankaja munde: नामदेव शास्त्रींकडून धनंजय मुंडेंची पाठराखण; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, राजीनाम्यावरही भाष्य
नामदेव शास्त्रींकडून धनंजय मुंडेंची पाठराखण; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, राजीनाम्यावरही भाष्य
Union Budget 2025 : अर्थसंकल्पात तुम्हाला काय मिळालं? शेती-माती उद्योग ते आरोग्य शिक्षण, समजून घ्या महत्वाचे 20 मुद्दे

Embed widget