एक्स्प्लोर
Sidharth Shukla Death : मालिक विश्वातला 'बिग बॉस' पडद्याआड ! सिद्धार्थच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार
Sidharth Shukla Death : बिग बॉस फेम आणि हिंदी मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन झालं आहे. वयाच्या अवघ्या 40व्या वर्षी सिद्धार्थ शुक्लानं जगाचा निरोप घेतला. सिद्धार्थच्या मृत्यूचं कारण मात्र अद्याप अस्पष्टच आहे. सिद्धार्थच्या पार्थिवाचं शवविच्छेदन झालं असून त्यासंदर्भातील अहवान मुंबई पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आला आहे. सिद्धार्थचा पार्थिव रुग्णालयाच्या वतीनं कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
आणखी पाहा























