एक्स्प्लोर

Web Exclusive : पॉर्नोग्राफी प्रकरणात Raj Kundra यांना जामीन मंजूर; Sherlyn Chopra म्हणते...

Pornography Case: पॉर्नोग्राफी प्रकरणात अटकेत असलेला व्यावसायिक राज कुंद्राला (Raj Kundra) अखेर मुंबई मुख्य महानगरदंडाधिकारी कोर्टानं जामीन मंजूर केला आहे. सोमवारी राज कुंद्रासह त्याचा सहकारी आणि आयटी प्रमुख रायन थॉर्प यांना कोर्टानं 50 हजारांचा जामीन मंजूर केला.  मुंबई सत्र न्यायालयात दाखल केलेला जामीन या दोघांनी गुरूवारी अर्ज मागे घेतला होता. मुंबई पोलिसांकडून नुकतच न्यायालयात याप्रकरणी पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. त्याचाच आधार घेत कुंद्रा आता मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयात नव्यानं जामीनासाठी याचिका दाखल केली होती. आरोपींविरोधातील तपास पूर्ण झाला आहे, त्यांच्याकडनं आता हस्तगत करण्यासारख काहीच नाही, तसेच आता त्याच्या कोठडीची गरज नाही. असा दावा त्यांच्यावतीनं त्यांचे वकील निरंजन मुंदरगी यांनी कोर्टात केला. तसेच आरोपींवर जी कलमं लावण्यात आलीत त्यात सात वर्षांपेक्षा अधिक शिक्षेची तरतूद नाही. या गोष्टी ग्राह्य धरत मुंबईतील किला कोर्टानं या दोघांना जामीन मंजूर केला. यावर शर्लिन चोप्राने नाराजी व्यक्त केली आहे. 

बॉलीवूड व्हिडीओ

Salman Khan Firing case : ज्या पिस्तुलानं सिद्धू मुसेवालाची हत्या केली, त्याच पिस्तुलानं...

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा

IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?

जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो

Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल

पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू

आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  

Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget