एक्स्प्लोर
Chadwick Boseman | 'ब्लॅक पँथर'चा जगाला अलविदा, चॅडविक बोसमनची कॅन्सरसोबतची झुंज अपयशी!
हॉलिवूड स्टार चॅडविक बोसमन म्हणजेच जगप्रसिद्ध 'ब्लॅक पँथर'चं आज (29 ऑगस्ट) निधन झालं. चॅडविक हा गेल्या चार वर्षापासून कोलोन कॅन्सरशी अर्थात आतड्याच्या कर्करोगाशी झुंज देत होता आणि अखेर त्याची ही झुंज अपयशी ठरली. लॉस एंजलिसमधील राहत्या घरी त्याने वयाच्या 43 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. चॅडविक बोसमनच्या अंतिम काळात त्याची पत्नी आणि कुटुंबसोबत होतं.
आणखी पाहा

एबीपी माझा वेब टीम
Opinion





















