एक्स्प्लोर

Mahapalikecha Mahasangram Ulhasnagar : उल्हासनगर महापालिकेसाठी मोर्चेबांधणी, पालिकेवर कोणाचा झेंडा?

उल्हासनगर महानगरपालिकेसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. निवडणुकीपूर्वी अनेक पक्षप्रवेशही जोरात सुरु आहेत. सर्वच पक्ष सत्ता मिळवण्यासाठी जोरदार तयारी करतायेत. मात्र,  सत्तासंघर्षात सर्वसामान्य नागरिकांच्या पदरी नेमकं काय पडेलं? यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणारे प्रश्न आजही मार्गी का लागत नाहीत? या प्रश्नांचा शोध घेण्यासाठी एबीपी माझाने महापालिका महासंग्राम मधून जनतेचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

आजच्या इतर महत्वाच्या बातम्या - 

ठाकरे बंधूंमध्ये जागावाटपाच्या चर्चांना वेग, मुंबई महापालिकेसाठी ठाकरे बंधूंची रणनीती, येत्या २ ते ३ दिवसात जागावाटपावर शिक्कामोर्तब होणार, सूत्रांची माहिती 

आजारी असलेल्या संजय राऊतांकडून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी अभिवादन...आजारी असतानाही पहिल्यांदाच सार्वजनिक स्थळी दाखल...भाऊ सुनील राऊतही उपस्थित...

मुख्यमंत्री फडणवीसांचे मामेभाऊ निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता...चिखलदऱ्यात आल्हाद कलोती नगरसेवकपदासाठी निवडणूक लढवणार असल्याची माहिती  

बारामतीत पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार...शरद पवारांच्या राष्ट्रवादीला वंचित आघाडीची साथ...अजित पवारांविरोधात सर्वपक्षीयांचं पॅनल उभ राहणार...

अजित पवारांनी ५०० कोटींचं रूग्णालय पीपीपी तत्वानं तेरणा पब्लिक चैरिटेबल ट्रस्टला दिलं, अंजली दमानियांचा आरोप...तेरणा ही माजी मंत्री आणि सुनेत्रा पवारांचे भाऊ पद्मसिंह पाटील यांची संस्था...

निवडणूक व्हिडीओ

Eknath Shinde Shiv Sena : पालिका निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे शिवसेनेत भाकरी फिरवणार?

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 

टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान

यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव

पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Manrega Name Change : मनरेगा, 'जी राम जी' मध्ये फरक काय? विरोधकांचा गदारोळ Special Report
Mahapalika Mahasangram Akola : अकोल्यात पालिका निवडणुकीत कोणते मुद्दे महत्त्वाचे ठरणार?
Mahapalika Mahasangram Malegaon: मालेगावकर यांचा कौल कुणाला? कुणाची येणार सत्ता?
Mahapalika Mahasangram Jalna : भ्रष्टाचाराच्या मुद्यावर स्थानिकांचं मत काय? जालनाकर काय म्हणाले?
Manda Mhatre On Ganesh Naik आणि माझ्यातील शीतयुद्ध संपले, दोघे मिळून नवी मुंबईवर भगवा फडकवणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली

Prithviraj Chavan VIDEO: राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार

Girish Mahajan: साधू महंतांना गांजा प्यायला सरकार पैसे देते हे बोलणं चूक, एकही अवाक्षर खपवून घेणार नाही: गिरीश महाजन
साधू महंतांना गांजा प्यायला सरकार पैसे देते हे बोलणं चूक, एक अवाक्षरही खपवून घेणार नाही: गिरीश महाजन
Embed widget