एक्स्प्लोर
Advertisement
बेळगाव महापालिका निवडणुकीसाठी उद्या होणार मतदान, एकूण 385 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
Belgaum : बेळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी शुक्रवारी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतदानासाठी सगळी तयारी पूर्ण झाली असून निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना मतदान यंत्रे आणि आवश्यक साहित्य बी के मॉडेल हायस्कूल येथे वितरित करण्यात आले. बेळगाव महापालिका निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. एकूण 58 प्रभागांसाठी मतदान होईल तर एकूण 385 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहे.
निवडणूक
Harshwardhan Patil : 6 किंवा 7 ऑक्टोबरला हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेणार
MVA Mumbai Seat Sharing Vidhan Sabha : मोठी बातमी! मविआतला मुंबईतील 36 पैकी 23 जागांचा तिढा सुटला
Mahayuti Seat Sharing : विधानसभेच्या आणखी 10 जागांसाठी अजितदादांचा शाहांच्या मागे तगादा
Congress on Vidhan Sabha : निवडणुकीच्या तयारीत काँग्रेसची आघाडी,1ॲाक्टोबरपासून इच्छुकांच्या मुलाखती
Sharad Pawar on Maharashtra Vidhan Sabha : 15-20 नोव्हेंबरला मतदानाची शक्यता, पवारांचा अंदाज
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion