एक्स्प्लोर
FYJC Admission 2021 : दहावीचा निकाल लागला, अकरावी प्रवेशासाठी स्वतंत्र सीईटी परीक्षा होणार
अंतर्गत मुल्यमापनाद्वारे दहावीचा यंदाचा निकाल ९९.९५ टक्के लागला. निकालानंतर मुलांमध्ये उत्साहाचे वातावरण असले तरीही अकारावी प्रवेशाची सर्वाधिक उत्सुकता आहे. यंदा अकरावी प्रवेशालसाठी दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची २१ आॅगस्टला स्वतंत्र सीईटी घेण्याचा निर्णय शिक्षण मंडळाचा आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
राजकारण
पुणे
धुळे


















