एक्स्प्लोर
Advertisement
धुळे हत्याकांड : दोषींना शिक्षा झाल्याशिवाय कुटुंबीयांचा मृतदेह घेण्यास नकार
धुळे जिल्ह्यातल्या राईनपाडा गावात झालेल्या 5 हत्यांनंतर मृतांच्या नातलगांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला आहे. धुळे जिल्ह्यातल्या पिंपळनेर इथल्या रुग्णालयात मृतदेह ठेवण्यात आले आहेत. दरम्यान दुसरीकडे राईनपाडा गावात तणावपूर्ण शांतता आहे. आतापर्यंत याप्रकरणात २३ जणांना अटक झाली आहे. तर भीतीपोटी अनेक गावकऱ्यांनी गावातून पळ काढला आहे. मृत पाचही जण हे मूळ सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढा तालुक्याच्या खवेगावातील होते. नाथपंथीय डवरी समाजाचे असणारे हे पाचही जण काल भिक्षुकीसाठी धुळ्याच्या साक्री तालुक्यात असणाऱ्या राईनपाडा इथं आले. मात्र हे पाचही जण मुलं पळवणारे आहेत, या अफवेवर विश्वास ठेऊन लोकांनी त्यांना निर्घृणपणे मारहाण केली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
बातम्या
ABP Majha Headlines : 07 PM : 24 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Beed Sarpanch Case Special Report : बीडचं बिहार, आरोप बेसुमार! अंजली दमानियांची एन्ट्री, आरोपांची फायरिंग
TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 24 December 2024 : ABP Majha
एबीपी माझा मराठी हेडलाईन्स 02 PM TOP Headlines 02 PM 22 December 2024
Raj Thackeray Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे कानात कुजबुजले, राज ठाकरे सुद्धा चांगलेच हसले
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
नाशिक
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement