एक्स्प्लोर
MNS Leader Murder Case : ठाण्यातील मनसे नेत्याची हत्या करणाऱ्या शूटरला लखनौमध्ये यूपी पोलिसांची अटक
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पदाधिकारी जमिल शेख यांची 23 नोव्हेंबर 2020 रोजी राबोडी येथे दिवसा ढवळ्या गोळ्या घालून हत्या करण्यात होती. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. राबोडी येथे जमिल शेख जेव्हा बाईकवरून जात होते तेव्हा मागून त्यांच्या डोक्यात गोळ्या घालण्यात आल्या होत्या.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
राजकारण
निवडणूक
महाराष्ट्र

नरेंद्र बंडबे
Opinion






















