एक्स्प्लोर
जेल में सब कुछ मिलता है! पोलीस शिपाईच करत होता नागपूरच्या केंद्रीय कारागृहात ड्रग्जचा पुरवठा
नागपूर : जेल में सब कुछ मिलता है!, असं म्हणतात खरं. याचीच प्रचितीही सध्या येत आहे. ही प्रचिती एका पोलीस शिपायामुळंच आली आहे, कारण नागपूर केंद्रीय कारागृहात ड्रग्स घेऊन आत जाणारा चक्क कारागृहातील पोलीस शिपाईच निघाला. त्यामुळं आता तो कैद्यांना ड्रग्ज पुरवत असल्याची शक्यता तपासली जात आहे.
आणखी पाहा





















