एक्स्प्लोर
Drug Dealer Arrest : दिवसा कपडे विक्री, रात्री ड्रग्जचा काळाधंदा! Nigerian नागरिकाला रंगेहाथ अटक
मुंबईमध्ये ड्रग्सचा नायनाट करणाऱ्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मोठं यश हाती लागला आहे,गेल्या पाच वर्षांपासून मुंबईमध्ये राहुन दिवसा कपडे विकणारा आणि रात्रीच्या वेळेस ड्रग्स विकणाऱ्या एका नायजेरियन नागरिकांना अमली पदार्थविरोधी पथक वांद्रे युनिट ने अटक केली आहे याचं नाव सेंट लॉरेन्स दादा वय 33 असे असून तो वाशी येथील पामबीच रोड येथील राहाणारा आहे.
आणखी पाहा























