एक्स्प्लोर
Pune | पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणेला अटक, कारागृहातून सुटल्यावर काढलेली मिरवणूक पडली महागात
पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणेला पुन्हा एकदा अटक करण्यात आली आहे. तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर त्याच्या समर्थकांनी शेकडो वाहनांच्या ताफ्यासह जंगी मिरवणूक काढली. पुढे ही मिरवणूक कोथरुडमध्ये पोहचली तेव्हा तिथेही कार्यकर्त्यांनी फटाके फोेडले... त्याविरोधात कोथरुड पोलिसात मारणेसह त्याच्या २६ साथीदारांवर गुन्हे नोंदवण्यात आलेत. त्यानंतर पोलिसांनी रात्री उशिरा त्याला बेड्या ठोकल्यात.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण























