एक्स्प्लोर
Mumbai Drugs Seized : सहा कोटींच्या ड्रग्जसोबत एका नायजेरियन नागरिकाला मुंबईत अटक
मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने साकीनाका मेट्रो स्टेशन परिसरातून 6 कोटींचं ड्रग्ज जप्त केलं आहे. या ड्रग्जसोबत एका नायजेरियन आरोपीला अटक करण्यात आली आहे.
आणखी पाहा























