एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI | ABP NEWS)
छत्तीसगडमध्ये प्रचाराचा शेवटचा दिवस, अमित शाहांचा रोड शो | रायपूर | एबीपी माझा
छत्तीसगडमधील पहिल्या टप्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष आज आपली ताकद पणाला लावतील.. आज भाजपाध्यक्ष अमित शाह आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे रोड शो सुरू आहेत. राजनांदगावमध्ये काल राहुल गांधींनी रोड शो केला, तिथंच आज भाजपाध्यक्ष अमित शाह मुख्यमंत्री रमण सिंह यांच्यासोबत शक्तीप्रदर्शन करत आहेत. छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्याचं मतदान १२ नोव्हेंबरला म्हणजे परवा होणार आहे. छत्तीसगडसोबतच राजस्थान, मध्य प्रदेश, मिझोरम आणि तेलंगणातील विधानसभांची निवडणूक होणार आहे.. ११ डिसेंबरला या पाचही राज्यांचा निकाल लागणार आहे.
निवडणूक
Haryana Election Result : हरियाणात भाजपची हॅट्रिक! मुंबईत कार्यकर्त्यांचा तुफान जल्लोष
Jammu Kashmir Election : जम्मू-काश्मिरच्या निवडणुकीत फुटीरतावादी नेत्यांना मतदान? खास चर्चा
Balasaheb Thorat on Haryana Election Result : हरियाणामध्ये काँग्रेसंच सत्तास्थापन करेल : थोरात
Jammu Kashmir Haryana Result : हरियाणात काँग्रेसचं बहुमत पण मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री पिछाडीवर
Jammu Kashmir Election Result : जम्मू-कश्मिरमध्ये काटे की टक्कर, भाजपची परिस्थिती काय?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
सोलापूर
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement