एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई : 'चला हवा येऊ द्या' फेम विनीत बोंडे लवकरच विवाहबंधनात
झी मराठी वाहिनीवरील 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमामुळे घराघरात पोहचलेला अभिनेता विनीत बोंडे लवकर विवाहबंधनात अडकणार आहे. मूळ औरंगाबादचा असलेल्या विनीतचा साखरपुडा त्याच्या घरी पार पडला.
येत्या 4 मार्च रोजी औरंगाबादमध्येच विनीत बोहल्यावर चढणार आहे. विनीतची होणारी बायको सोनम पवार मूळ सोलापूरची आहे. नर्सिंगच्या प्रशिक्षणानिमित्त ती सध्या पुण्यात राहते. विनीतच्या साखरपुड्याला मोजक्या नातेवाईकांनी हजेरी लावली होती.
कधी लहान मुलगा, कधी पोलिस हवालदार तर कधी बाई, अशा वेगवेगळ्या रुपांमध्ये विनीत 'चला हवा येऊ द्या'च्या एपिसोड्समध्ये झळकला होता. त्यानंतर तो फारसा दिसला नाही,
विनीतची भूमिका असलेले शहाणपण देगा देवा, पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा यासारखे चित्रपट गाजले आहेत.

महाराष्ट्र
Sanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोला
Devendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषण
Prashant Bamb Sambhajinagar : अजितदादांचे आमदारानं विरोधात शड्डू ठोकला, प्रशांत बंब काय म्हणाले?
Yogesh Kadam Ratnagiri : माझ्यासमोर कोणतंच आव्हान नाही, मी विधानसभेला निवडून येणार
दुपारी २ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 27 September 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
करमणूक
शेत-शिवार
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion