एक्स्प्लोर
SBI वगळून राष्ट्रीयकृत बॅंक कर्मचारी, कामगार संघटना 2 दिवस संपावर, वीज कर्मचारीची संपावर
एसबीआय वगळून राष्ट्रीयकृत बँक कर्मचारी आणि राष्ट्रीय कर्मचारी संघटनांनी संपाची हाक दिलीय. कामगार कायदे आणि खासगीकरणाला कडाडून विरोध करण्यासाठी हा संप पुकारण्यात आलाय. देशभरातील ५ लाखांहून अधिक कर्मचारी संपात सहभागी होणार आहेत.
आणखी पाहा


















