एक्स्प्लोर
Devendra Fadnavis on Budget : आमच्या योजना बंद केल्या, त्याच पुन्हा सुरु केल्या : देवेंद्र फडणवीस
आमच्या योजना बंद केल्या, त्याच पुन्हा सुरु केल्या अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. राज्य सरकारने पेट्रोल, डिझेलचा कर कमी केला नाही, देशातल्या २२ राज्यांनी कमी केला.
आणखी पाहा























