एक्स्प्लोर
Advertisement
ब्रेकफास्ट न्यूज : दगड, काठ्या, कुऱ्हाडी घेऊन रस्त्यावर, औरंंगाबाद पेटतानाचा व्हिडीओ
औरंगाबाद हिंसाचार प्रकरणी पोलिसांची कारवाई सुरु आहे. या प्रकरणी क्रांती चौक, जिन्सी पोलिस स्टेशन आणि सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेत याप्रकरणी 50 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. आतापर्यंत अडीच हजारांहून अधिक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान औरंगाबाद शहराची ही अवस्था कशी झाली. हे दाखवणारे व्हिडीओ आणि सीसीटीव्ही फुटेज 'एबीपी माझा'च्या हाती लागले आहेत. यात विचारशून्य जमाव कशाप्रकारे शहराची राखरांगोळी करत आहे, हे स्पष्ट दिसत आहे.
महाराष्ट्र
Amravati Art of Living : एका नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाने संपूर्ण गावाला दिली संजवनी
Amol Kolhe Phaltan Speech : बाकी काही नाही आधी हाती तुतारी घ्या! कोल्हेंचं फलटणमध्ये भाषण
Highcourt On Gunratn Sadavarte : मराठा आरक्षणाची सुनावणी सुरु असताना बिग बॉसमध्ये, सदावर्तेच गायब
Baba Siddique Shooters House : चप्पल,बॉटल अन् सामान; सिद्दिकींच्या मारेकऱ्यांची घरी काय सापडलं?
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 05 PM टॉप हेडलाईन्स 05 PM 14 October 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
महाराष्ट्र
महाराष्ट्र
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement