Amravati Art of Living : एका नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाने संपूर्ण गावाला दिली संजवनी
Amravati Art of Living : एका नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाने संपूर्ण गावाला दिली संजवनी
दमणगंगा एकदरे गोदावरी नदी जोड योजनेमूळे मराठवाड्याला काय फायदा होईल या प्रकल्पामुळे दमणगंगाचे गोदावरी खोऱ्यात वळवले जाऊन मराठवाड्यातील 13 हजार हेक्टर सिंचन वाढण्यास मदत होण्याची शक्यता. दमणगंगा (एकदरे) - गोदावरी (वाघाड) नदी जोड प्रकल्पासाठी पश्चिमवाहिनी दमणगंगा नदीवर 1150 दशलक्ष घनमीटर क्षमतेचे एकदरे धरण प्रस्तावित होते. एकदरे धरणातील उपलब्ध होणारे 2550 दलघफू पाणी 3 टप्प्यामध्ये उपसा पद्धतीने उचलून त्यातील 3400 दलघफू पाणी दिंडोरी तालुक्यातील झार्लीपाडा प्रवाही वळण योजनेत सोडले जाईल. तेथून ते पाणी प्रवाही पद्धतीने वाघाड धरणात जाईल. त्यापुढे वाघाड धरणातून त्याचा विसर्ग करून मराठवाड्यातील जायकवाडी प्रकल्पात प्रवाही पद्धतीने सोडण्यात येणार आहे. या योजनेमुळे मराठवाड्यात 13664हेक्टर सिंचनक्षेत्र निर्मिती होणार आहे.