एक्स्प्लोर
भिवंडी: ट्रक, डंपर चोरीप्रकरणात औरंगाबादच्या MIM नगरसेवकाला अटक
ट्रक, डंपर यांची चोरी ते बनावट कागदपत्रांच्या आधारे विक्री करणाऱ्या टोळीचा भिवंडी गुन्हे शाखेने गेल्या महिन्यात पर्दाफाश केला होता. याप्रकरणी औरंगाबाद महापालिकेतील एमआयएमचा नगरसेवक शेख जफर शेख अख्तर याला अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्रासह गुजरातमधून चोरीला गेलेले ट्रक, डंपर बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंदणी करून ते पुन्हा विकले जायचे. त्यासाठी या चोरीच्या वाहनांवरील मुळ चेसी नंबर, इंजिन नंबर नष्ट करुन बनावट क्रमांक टाकला जायचा. भिवंडी गुन्हे शाखेने नागपूर आरटीओ कार्यालयातील शिपायासह तब्बल बारा जणांना अटक केली होती. या टोळीन अशाप्रकारे तब्बल ३४ हून अधिक ट्रक आणि डंपर विकल्याच तपासात समोर आला. आता याप्रकरणात औरंगाबाद महापालिकेचा नगरसेवक शेख जफर शेख अख्तरला अटक केल्याने आरोपींची संख्या तेरावर गेली आहे.
महाराष्ट्र
Saif Ali Khan Operation Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहिती
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना वसुलीचा धसका, लाभ नाकारण्यासाठी स्वत:हून अर्ज ABP MAJHA
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Health Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहिती
Saif Ali Khan Health Update| सैफ अली खानला आज ICU मधून खासगी वॉर्डात शिफ्ट करणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement