एक्स्प्लोर
Advertisement
बीड : प्रसिद्ध कंकाळेश्वर मंदिराच्या परिसरातील सूर्योदयाचं नयनरम्य दृश्यं ड्रोनच्या कॅमेऱ्यात कैद
तर तिकडे बीडमध्ये उगवत्या सूर्याचं नयरम्य दृश्य ड्रोनच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. बीडमधील प्रसिद्ध कंकाळेश्वर मंदिराच्या पाठिमागच्या बाजूला सूर्याचं प्रतिबिंब डोळ्याचं पारणं फेडतं. सूर्य रोजचं उगवतो पण नव्या वर्षाच्या पहाटेचं आकर्षण काही वेगळंच असतं. नव्या वर्षाची ही सकाळ आपल्याला नवा संकल्प, नवी दिशा देणारा ठरतो.
महाराष्ट्र
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 09 PM टॉप हेडलाईन्स 09 PM 08 December 2024
Nandurbar Daru Bandi Voting : नंदुरबारच्या असलोदमध्ये दारुबंदीसाठी लढणाऱ्या महिलांचा मोठा विजय
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 08 PM टॉप हेडलाईन्स 08 PM 08 December 2024
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 07 PM टॉप हेडलाईन्स 07 PM 08 December 2024
Aaditya Thackeray On Rais Shaikh : समाजवादी पक्ष भाजपची बी टीम, आदित्य ठाकरेंचा आरोप
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement