एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
औरंगाबाद : कचराकोंडीवरुन हायकोर्टाने औरंगाबाद महापालिकेला फटकारलं
औरंगाबाद शहरातल्या कचराकोंडीवरुन खंडपीठाने पालिका प्रशासनावर अकार्यक्षमतेचा ठपका ठेवत ताशेरे ओढले आहेत. तसंच या प्रकरणात राज्य सरकारने हस्तक्षेप करावा असंही कोर्टाने म्हटलंय.
आता या कचराकोंडीवर उद्या कोर्टात सुनावणी होणार आहे. तसच या सुनावणीदरम्यान पालिका आयुक्तांनाही कोर्टात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आलेत. त्यामुळे उद्या सरकार आणि महापालिका कचऱ्याच्या बंदोबस्तासाठी कोणता अॅक्शन प्लान सादर करतात ते बघावं लागेल. गेल्या दहा दिवसांपासून औरंगाबाद शहरात कचऱ्याचं साम्राज्य पसरलं आहे. त्यामुळे १५ लाख शहरवासीयांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
महाराष्ट्र
Pune Raj Thackeray Meeting : पराभव उमेदवारांसोबत राज ठाकरेंची बैठक, बैठकीत चर्चा काय?
Ajit Pawar Finance Ministry : अर्थ मंत्रालय अजित पवारांनाच मिळाणार, सुत्रांची माहिती
EKnath Shinde Delhi Meeting : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीसाठी रवाना, हाती काय लागणार?
Job Majha : मुंबई सीमाशुल्क आयुक्तालयमध्ये नोकरीची संधी, कोणत्या पदांवर जागा? 28 Nov 2024
Ramadas kadam Sai Darshan : रामदास कदम-धनंजय मुंडे शिर्डीत साईचरणी लीन
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
मुंबई
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement