एक्स्प्लोर
Advertisement
अकोला : डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या परिसरात मोरांचा मनमोहक नाच
राज्यात अजूनही म्हणावा तसा मान्सून बरसला नसला तरी त्याच्या आगमनाचा आनंद आपल्यासोबत प्राणी-पक्ष्यांनाही झाला आहे. आता तुम्हाला पावसाच्या आनंदानं बेभान होऊन नाचणाऱ्या मोरांची दृश्यं दाखवणार आहोत. अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात अनेकांनी याचीदेही याचीडोळा ही मनमोहक दृश्यं आपल्या डोळ्यात कैद केली. एबीपी माझाचे अकोल्याचे प्रेक्षक चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कॅमेऱ्यात मोरांचं हे नृत्यं टिपलं आहे.. पाहूयात त्याची एक झलक....
महाराष्ट्र
Sanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोला
Devendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषण
Prashant Bamb Sambhajinagar : अजितदादांचे आमदारानं विरोधात शड्डू ठोकला, प्रशांत बंब काय म्हणाले?
Yogesh Kadam Ratnagiri : माझ्यासमोर कोणतंच आव्हान नाही, मी विधानसभेला निवडून येणार
दुपारी २ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 27 September 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
विश्व
राजकारण
जळगाव
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement