एक्स्प्लोर

अहमदाबाद : प्रवीण तोगडिया यांच्या उपोषणाला शिवसेनेचा पाठिंबा

विश्व हिंदू परिषदेचे माजी नेते प्रविण तोगडिया यांना शिवसेनेनं पाठिंबा दिला आहे. गेल्या तीन दिवसांपासून अहमदाबादमध्ये प्रविण तोगडिया उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. आज शिवसेनेच्या एका शिष्टमंडळानं तोगडिया यांची भेट घेतली. मुंबईतून हे शिष्टमंडळ तोगडियांना भेटण्यासाठी गेलं होतं. दरम्यान, तीन दिवसांपासून उपोषण सुरु असल्यामुळे प्रवीण तोगडिया यांची प्रकृती बिघडत आहेत. 

बातम्या व्हिडीओ

Bharat Gogawale : रश्मी वहिनींमुळे आदित्य ठाकरेंना मंत्रिपद, भरत गोगावलेंचा गौप्यस्फोट
Bharat Gogawale : रश्मी वहिनींमुळे आदित्य ठाकरेंना मंत्रिपद, भरत गोगावलेंचा गौप्यस्फोट

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आम्ही 25 ते 30 जण पुलावर होतो, काही कळायच्या आतच पूल कोसळला, प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार 
आम्ही 25 ते 30 जण पुलावर होतो, काही कळायच्या आतच पूल कोसळला, प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार 
Indrayani River Bridge Collapse : इंद्रायणी नदीवरील मावळमधील कुंडमळा येथील जुना पूल कोसळला,  20 ते 25 पर्यटक वाहून गेल्याची भीती,  2 जणांचा मृत्यू
इंद्रायणीवरील मावळमधील कुंडमळा येथील जुना पूल कोसळला, 20 ते 25 पर्यटक वाहून गेल्याची भीती, 2 जणांचा मृत्यू
Arun Gawli : डॉन अरुण गवळींची कन्या भाजपच्या वाटेवर? महापालिका निवडणुकीत मोठी घडामोड, गिता गवळी-आशिष शेलारांची भेट
डॉन अरुण गवळींची कन्या भाजपच्या वाटेवर? महापालिका निवडणुकीत मोठी घडामोड, गिता गवळी-आशिष शेलारांची भेट
Indrayani River Bridge Collapse : इंद्रायणी पूल दुर्घटनेचा नवा व्हिडिओ समोर, चार ते पाच पर्यटक वाहून जात असल्याचं चित्र कॅमेऱ्यात कैद Video
इंद्रायणी पूल दुर्घटनेचा नवा व्हिडिओ समोर, चार ते पाच पर्यटक वाहून जात असल्याचं दृश्य कॅमेऱ्यात कैद Video
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Shrirang Barne On Indrayani River Accident : इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला, श्रीरंग बारणे यांची प्रतिक्रियाAbu Azmi on Pune Encounter : सराईत गुंड शाहरुख शेखचा एनकाऊंटर प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजेIndrayani River Accident : इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळला, तीन जण दगावल्याची भीतीSushma Andhare On Indrayani River Accident : इंद्रायणी नदीवरील लोखंडी पूल कोसळला, सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आम्ही 25 ते 30 जण पुलावर होतो, काही कळायच्या आतच पूल कोसळला, प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार 
आम्ही 25 ते 30 जण पुलावर होतो, काही कळायच्या आतच पूल कोसळला, प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार 
Indrayani River Bridge Collapse : इंद्रायणी नदीवरील मावळमधील कुंडमळा येथील जुना पूल कोसळला,  20 ते 25 पर्यटक वाहून गेल्याची भीती,  2 जणांचा मृत्यू
इंद्रायणीवरील मावळमधील कुंडमळा येथील जुना पूल कोसळला, 20 ते 25 पर्यटक वाहून गेल्याची भीती, 2 जणांचा मृत्यू
Arun Gawli : डॉन अरुण गवळींची कन्या भाजपच्या वाटेवर? महापालिका निवडणुकीत मोठी घडामोड, गिता गवळी-आशिष शेलारांची भेट
डॉन अरुण गवळींची कन्या भाजपच्या वाटेवर? महापालिका निवडणुकीत मोठी घडामोड, गिता गवळी-आशिष शेलारांची भेट
Indrayani River Bridge Collapse : इंद्रायणी पूल दुर्घटनेचा नवा व्हिडिओ समोर, चार ते पाच पर्यटक वाहून जात असल्याचं चित्र कॅमेऱ्यात कैद Video
इंद्रायणी पूल दुर्घटनेचा नवा व्हिडिओ समोर, चार ते पाच पर्यटक वाहून जात असल्याचं दृश्य कॅमेऱ्यात कैद Video
Mutual Fund: फक्त 10 हजार रुपयांच्या गुंतवणुकीनं  9 कोटींच्या फंडाची उभारणी, 'या' SIP नं इतिहास रचला
10 हजार रुपयांच्या गुंतवणुकीनं केली कमाल, या म्युच्युअल फंडद्वारे झाली 9 कोटींची उभारणी, जाणून घ्या
Bharat Gogawale vs Anand Paranjpe : शिवसेना-राष्ट्रवादीत धुसफूस वाढली! भरत गोगावलेंचा घोटाळा बाहेर काढणार, आनंद परांजपेंच्या आरोपावर गोगावलेंचा पलटवार; म्हणाले, एक जरी घोटाळा...
शिवसेना-राष्ट्रवादीत धुसफूस वाढली! भरत गोगावलेंचा घोटाळा बाहेर काढणार, आनंद परांजपेंच्या आरोपावर गोगावलेंचा पलटवार; म्हणाले, एक जरी घोटाळा...
Donald Trump on Israel Iran War: आमचा काही संबंध नाही! इस्त्रायल आणि इराण संघर्षात डोनाल्ड ट्रम्प यांनी हात झटकले, बेंजामिन नेत्यानाहूंची 'ती' मागणी सुद्धा फेटाळून लावली
आमचा काही संबंध नाही! इस्त्रायल आणि इराण संघर्षात डोनाल्ड ट्रम्प यांनी हात झटकले, बेंजामिन नेत्यानाहूंची 'ती' मागणी सुद्धा फेटाळून लावली
तुळजाभवानी म्हणजे भारतमाता, तुळजापूर मंदिर संस्थानच्या पत्राने नवा वाद, नेमका प्रकार काय?
तुळजाभवानी म्हणजे भारतमाता, तुळजापूर मंदिर संस्थानच्या पत्राने नवा वाद, नेमका प्रकार काय?
Embed widget