एक्स्प्लोर
माझा विशेष : आप पैसेवाल्यांचा पक्ष झाला आहे का?
आम आदमी पक्षात सगळ्याच गोष्टी आम बनत चालल्या आहेत खास असं काही राहीलंच नाहीये. विचारवंतांचा, सामाजिक कार्यकर्त्यांचा समजला जाणारा हा पक्ष मात्र आता या पक्षाला घरघर लागलेय. अनेक जुने जाणते कार्यकर्ते पक्षाला सोडून गेलेयत. हे कमी म्हणून की काय, आपनं राज्यसभेची उमेदवारी घोषित केली, एन डी गुप्ता, सुशील गुप्ता आणि संजय सिंग ... ही ती तीन नावं यापैकी आप कार्यकर्ता असं एकच नाव आहे संजय सिंग याचं, बाकी दोन्ही उमेदवार हे आयात आहेत. मात्र या नावांच्या घोषणेनंतर आपच्या जवळ असलेल्या बहुतेकांनी आपवर पैसे घेत उमेदवारी दिल्याचे आरोप केले आहेत, आपनं मूल्य सोडून पैसैवाल्यांची साथ द्यायला सुरवात केली आहे, आप आता इतर पक्षांच्या पंगतीत जावून बसलाय अशी ओरड सुरू आहे. कारण उमेदवारांपैकी एन डी गुप्ता हे सीए आहेत दिल्लीतलं बडं प्रस्थ आहेत ,,,तर सुशील गुप्ता कोट्यधीश उद्योगपती आहेत आणि कांग्रेसला सोडचिठ्ठी देवून आप मध्ये दाखल झालेयत. आपच्या या आयातांना गोंजारण्याच्या नीतीनं कार्यकर्त्यांना मात्र दुःख जालंय... अगदी त्यात आप नेते कुमार विश्वास यांचाही सहभाग आहे. तथ्य काय आहे.. आप पैसेवाल्यांचा पक्ष बनत चाललाय, आपमध्ये कार्यकर्ते असताना उमेदवार आयात का केले जातायत.
बातम्या
NCP News Vastap Episode : संपवण्याचा नाही तर एकमेकांना टीकवण्याचा प्रयत्न, पवारांमध्ये पडद्यामागे काय घडतय?
AC Temperature Rules : एसी तापमानाच्या नियमांमध्ये बदल; २० ते २८ डिग्री सेल्सियसपर्यंत मर्यादा
ABP Majha Headlines 9 PM Top Headlines 10 June 2025 एबीपी माझा रात्री 9 च्या हेडलाईन्स
Mumbai-Bangalore highway Traffic : मुंबई-बंगळुरु महामार्गावर वाहतूक कोंडी, VVIP मूव्हमेंटचा फटका
Radhakrishna Vikhepatil : रेल्वे सुरक्षा अधिकाऱ्यांनी विशेष काळजी घ्यायला हवी होती - विखे- पाटील
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
सांगली
छत्रपती संभाजी नगर
जालना
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement

निलेश बुधावले, एबीपी माझाप्रतिनिधी
Opinion





















