एक्स्प्लोर

Nicholas Pooran : मुंबई इंडियन्स फ्रँचायझीचा मोठा निर्णय, निकोलस पूरनची कर्णधारपदी नियुक्ती, निवृत्तीनंतर मोठं गिफ्ट!

Nicholas Pooran Caption : IPL 2025 मध्ये स्फोटक खेळी केल्यानंतर निकोलस पूरनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. आता त्याच्यावर मुंबई इंडियन्सने मोठी जबाबदारी सोपवली आहे.

Nicholas Pooran MI New York : वेस्ट इंडिजचा आक्रमक फलंदाज निकोलस पूरनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि दुसऱ्याच दिवशी त्याच्यावर एक मोठी जबाबदारी सोपावण्यात आली. मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने निकोलस पूरनला एमआय न्यूयॉर्क संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे.

Nicholas Pooran Caption MI New York : निवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी नवी जबाबदारी

निकोलर पूरनने 10 जून रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी मुंबई इंडियन्सने त्याच्यावर विश्वास दाखवत त्याच्याकडे एमआय न्यूयॉर्क संघाचे नेतृत्व सोपवले आहे. गेल्या हंगामात या संघाचे नेतृत्व केरॉन पोलार्डकडे होते आणि त्याच्या नेतृत्वाखाली एमआय न्यूयॉर्कने मेजर लीग क्रिकेटचे जेतेपद जिंकले होते.

आयपीएल 2025 मध्ये, मुंबई इंडियन्स त्यांचे सहावे विजेतेपद जिंकू शकले नाही. संघाला एलिमिनेटर सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर आता फ्रँचायझीने दुसऱ्या लीगसाठी मोठे पाऊल उचलले आहे. निकोलस पूरनकडे मोठी जबाबदारी सोपावण्यात आली. 

Nicholas Pooran IPL Performance : आयपीएल 2025 मध्ये पूरनची चमकदार कामगिरी

IPL 2025 मध्ये निकोलस पूरनने लखनऊ सुपर जायंट्ससाठी 524 धावा केल्या. त्यामध्ये 5 अर्धशतकांचा समावेश होता. या स्पर्धेमध्ये पूरनचा स्ट्राइक रेट होता 196.25 इतका होता. लखनऊ सुपर जायंट्सने निकोलस पूरनवर 21 कोटींची बोली लावली होती. पूरनने त्याच्यावरील विश्वास सार्थ ठरवला. 

Nicholas Pooran Performance :आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कामगिरी

एकूण 9 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत पूरनने 61 वनडे आणि 106 टी 20 सामने खेळले.

वनडे धावा: 1983 (3 शतकं, 11 अर्धशतकं)

टी 20 धावा: 2275 (13 अर्धशतकं)

ही बातमी वाचा: 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Abhishek Sharma T20 World Cup 2026: टी-20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये उधारीची बॅट अभिषेक शर्मासाठी ठरली Lucky; न्यूझीलंडविरुद्ध सगळे रेकॉर्ड मोडले!
टी-20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये उधारीची बॅट अभिषेक शर्मासाठी ठरली Lucky; कुणाची बॅट घेऊन मैदानात उतरला?
Hardik Pandya And Gf Mahika Sharma Video: खांद्यावर तिरंगा, गळ्यात विश्वचषकाचं मेडल...; हार्दिक पांड्या गर्लफ्रेंडसोबत मैदानातच झोपला, नको नको ते केल्यानं सोशल मीडियावर संताप
खांद्यावर तिरंगा, गळ्यात विश्वचषकाचं मेडल...; हार्दिक पांड्या गर्लफ्रेंडसोबत मैदानातच झोपला, नको नको ते केल्यानं सोशल मीडियावर संताप
ICC Team Of The Tournament Of T20 World Cup 2026: फरहान, सॅमसन IN, अभिषेक, वरुण OUT...; ICC ने जाहीर केली टी-20 वर्ल्डकपमधील Playing XI
फरहान, सॅमसन IN, अभिषेक, वरुण OUT...; ICC ने जाहीर केली टी-20 वर्ल्डकपमधील Playing XI
ICC Team Of The Tournament Of T20 World Cup 2026: मार्करम कर्णधार, टीम इंडियामधील 4 खेळाडूंना स्थान; ICC कडून टी-20 विश्वचषकाच्या टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा
मार्करम कर्णधार, टीम इंडियामधील 4 खेळाडूंना स्थान; ICC कडून टी-20 विश्वचषकाच्या टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा

व्हिडीओ

BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report
Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report
Uddhav Thackeray Vidhan Parishad : उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुन्हा येणार? Special Report
Iran Israel : इराण-इस्त्रायल युद्धाबाबत ट्रम्प काय म्हणाले? Special Report
Amol Mitkari On V K Singh :व्ही.के. सिंह यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधा, 'ठोक दिया' याचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangola News: दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
ICC Team Of The Tournament Of T20 World Cup 2026: मार्करम कर्णधार, टीम इंडियामधील 4 खेळाडूंना स्थान; ICC कडून टी-20 विश्वचषकाच्या टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा
मार्करम कर्णधार, टीम इंडियामधील 4 खेळाडूंना स्थान; ICC कडून टी-20 विश्वचषकाच्या टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा
Buldhana Crime: तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
ICC Team Of The Tournament Of T20 World Cup 2026: फरहान, सॅमसन IN, अभिषेक, वरुण OUT...; ICC ने जाहीर केली टी-20 वर्ल्डकपमधील Playing XI
फरहान, सॅमसन IN, अभिषेक, वरुण OUT...; ICC ने जाहीर केली टी-20 वर्ल्डकपमधील Playing XI
Gas Shortage Impact : युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
Shots Fired At Pop Star Rihanna Home: सुप्रसिद्ध गायिकेच्या घरावर 10 राउंड फायरिंग; संशयित महिलेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सुप्रसिद्ध गायिकेच्या घरावर 10 राउंड फायरिंग; संशयित महिलेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Sayali Surve : प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
Maharashtra Live blog updates: नागपूरमध्ये म्हशीच्या हल्ल्यात वृद्ध व्यक्तीचे निधन
Maharashtra Live blog updates: नागपूरमध्ये म्हशीच्या हल्ल्यात वृद्ध व्यक्तीचे निधन
Embed widget