एक्स्प्लोर
HAPPY BIRTHDAY लाडू
1/10

2/10

कोल्हापुरातील ‘लिट्ल वंडर स्कूल’ मध्ये शिकत आहे.
3/10

लाडू हा सध्या मोतीबाग तालीम येथून कुस्तीचे धडे घेत आहे
4/10

लाडूचा जन्म सांगलीत झाला असून लहान वयातच त्याने अभिनयाला सुरुवात केली.
5/10

राजवीरसिंहचे वडील रणजीत गायकवाड हे प्रसिद्ध लिफ्टिंग चॅम्पियन आहेत
6/10

‘लाडू’चे आजोबा विठ्ठल कृष्णा गायकवाड हे देखील प्रसिद्ध कुस्ती पैलवान होते.
7/10

लाडूचा आज (22 ऑक्टोबर) वाढदिवस असून तो चार वर्षांचा झाला.
8/10

झी मराठी वाहिनीवरील 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेने लोकप्रियता मिळवली आहे.
9/10

लाडूची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या बालकलाकाराचं खरं नाव राजवीरसिंह रणजीत गायकवाड आहे.
10/10

तुझ्यात जीव रंगलातील राजवीर म्हणजे लाडू या लहानग्याने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली.
Published at : 22 Oct 2018 08:30 PM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
पुणे
भारत
महाराष्ट्र























