एक्स्प्लोर
Advertisement
Zero Hour Guest Center : लोकसभेच्या उमेदवारी निवडीवर मराठा आरक्षण आंदोलनाचा प्रभाव?
Zero Hour Guest Center : लोकसभेच्या उमेदवारी निवडीवर मराठा आरक्षण आंदोलनाचा प्रभाव?
महाराष्ट्र आणि मराठा नेते.. हे नातं.. राज्य निर्मितीपासून आहे.. राज्यात मराठा समाज तीस टक्क्यांपेक्षा जास्त आहे. हे आपण मराठा आरक्षणांसदर्भातील सर्वेक्षणातून पुढे आलेल्या आकड्यांमधून पाहिलंय.. गेल्या साठ वर्षांमध्ये राज्यात झालेल्या प्रत्येक निवडणुकांमध्ये मराठा मतदारांचाच प्रभाव राहिलाय.. म्हणूनच प्रत्येक निवडणुकांमध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त उमेदवार मराठा समाजातून आलेत.. आता तर मनोज जरांगे पाटलांचं राज्यव्यापी मराठा आरक्षण आंदोलन झाल्यानंतर स्थिती आणखी बदललीय.. मराठा समाजाची एकजूट महाराष्ट्रानं पाहिलीय.. त्यामुळेच की काय, मराठा उमेदवारांवर भर दिल्याचं दिसतंय..
सगळे कार्यक्रम
झीरो अवर
Zero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये
Zero Hour Full | दिवाळीनंतरही जोरदार राजकीय फटाके, भुजबळ, मोदी, शाहांनी गाजवला दिवस ABP Majha
Zero Hour | महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आलं तर राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण असेल?
Zero Hour Guest Centre : भुजबळांच्या पुस्तकातील स्फोटक दाव्यांनी खळबळ, विद्या चव्हाण काय म्हणाल्या?
Zero Hour | अजितदादांचा नबाव मलिकांसाठी प्रचार, महायुतीतल्या मतभेदाची दरी वाढवणार का?
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement