एक्स्प्लोर

Zero Hour KDMC and Vasai Virar Mahapalika:महापालिकेचे महामुद्दे :कल्याण डोंबिवली वसई विरारची दुर्दशा

तुम्ही पाहताय एबीपी माझा आणि एबीपी माझावर सुरु आहे झीरो अवर, चर्चा जनहिताची... म्हणजेच महापालिकेचे महामुद्दे.. तुमच्या आमच्या रोजच्या आयुष्यातल्या अनेक मुद्द्यांचा, म्हटलं तर महामुद्द्यांच्या थेट संबंध हा आपापल्या शहरांमधल्या महापालिका आणि नगरपालिकांशी. नजिकच्या काळात महापालिका निवडणुकांच्या निमित्तानं तुमच्या आमच्या जीवनातल्या त्याच महामुद्द्यांवर आम्ही गांभीर्यानं प्रकाशझोत टाकत आहोत. झीरो अवरच्या महापालिकेचे महामुद्दे या खास सेगमेन्टमध्ये. सुरु करुयात महापालिकेचे महामुद्दे...

मंडळी, चालणं हे आरोग्यासाठी अतिशय लाभदायक असतं हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालंय. पण आजच्या जमान्यातल्या आपल्या शहरांमध्ये चालणं ही अतिशय अवघड कला होऊन बसलीय. त्यामागं अनेक कारणं आहेत, पण सर्वात मोठं कारण आहे फेरीवाले. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, अंबरनाथ-बदलापूर शहरांमधल्या कुठल्याही रेल्वे स्थानकाजवळ जा, तुम्हाला एकसारखंच चित्र दिसेल. आधीच अरुंद असलेले फुटपाथ, त्यावर शेकडो फेरीवाले. फुटपाथच्या खालून चालायचं म्हटलं तर वाहनांचा धोेका. पण या फेरीवाल्यांचं करायचं काय? राज्यातली कुठलीही महापालिका फेरीवाल्यांच्या समस्येवर उपाय का काढू शकलेली नाही? या सगळ्याची उत्तरं आपण पाहणार आहोत, कल्याण-डोंबिवली आणि वसई-विरारबद्दलच्या स्पेशल रिपोर्टमधून.

सगळे कार्यक्रम

झीरो अवर

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण

Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण?  बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर

क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला

बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर

ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : 10 Jan 2025 : ABP MajhaAmol Kolhe on Shiv Sena UBT Congress : अमोल कोल्हेंची ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसवर जोरदार टीकाMaharashtra MVA : जागावाटप आणि वादाचं अटक मटक; वडेट्टीवार-राऊत आमनेसामनेABP Majha Headlines : 06 PM : 10 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण?  बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण? बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
मंत्री धनंजय मुंडे एक्टीव्ह मोडवर; आधी भुजबळांची भेट, नंतर मंत्रालयात कामकाज सुरू

Sania Mirza : सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
मोठी बातमी! अखेर राहुल गांधी न्यायालयात हजर; पुणे कोर्टाकडून 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन

90 तासांच्या कामाची चर्चा! जगातील कोणत्या देशात सर्वात जास्त वेळ लोक काम करतात?  

Embed widget