एक्स्प्लोर

Zero Hour RSS Campaign for BJP : भाजपच्या सत्तेमागचा किंगमेकर 'आरएसएस'

लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्ष कंबर कसून तयारीला लागलेय हे सांगायची गरज नाही .... पण अनेकांना माहिती नसेल कि तेवढ्याच ताकतीने या निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हि कामाला लागलाय. आरएसएस आणि त्यांच्याशी संबंधित सर्व संस्था, संघटनांची समन्वय बैठक देशभरात.. जिल्ह्या जिल्ह्यात झाली.. या बैठकीनंतर, संघ आणि संघ परिवारातील तब्बल ३६ संघटना भाजपसाठी कामाला लागल्या आहेत.. मतदाता जागृती अभियानांतर्गत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक... घरोघरी जावून लोकांना मतदान प्रक्रियेत अधिक सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन करतायत.. संघाचे स्वयंसेवक मतदानाचा हक्क बजावण्यासाठी लोकांमध्ये जागरुकता निर्माण करतायत.. उद्देश एकच... भाजपला आणि एनडीएला ४०० जागा मिळवून देणे.. पण .... पण ... जर तुम्हाला वाटत असेल कि संघ घरोघरी जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजपासाठी मतं मागतोय ... तर असं मात्र बिलकुल नाही.
मग अनेकांना अप्रश्न पडू शकतो कि संघ नक्की काय करतोय .... तर राष्ट्रीयत्वाचा विचार समोर ठेऊन कोणाला मतदान करणे आवश्यक आहे हे सांगितलं जातंय.. मोदी सरकारने गेल्या १० वर्षांमध्ये अयोध्या राम मंदिर, कलम ३७०, सीएए, तिहेरी तलाक यासारख्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांना तडीस नेलंय.. मोदीच पुन्हा पंतप्रधान होणे कसे आवश्यक आहे? हे पटवून देण्यासाठी संघाचे स्वयंसेवक विविध समाजघटकांशी संपर्क करतायत.. कशाप्रकारे संघाचा प्रचार सुरू आहे, ते ऐकूया अशाच कार्यरत स्वयंसेवकांकडून..

All Shows

झीरो अवर

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Arunachal Border Tension : 'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त

इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार

वृक्षतोड तात्काळ थांबायला हवी, एक झाड मोठं व्हायला 150 वर्षे लागतात; ओमराजेंचा सरकारला घरचा अहेर

व्हिडीओ

Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!
Mumbai Local CR : ठाणे भांडूपदरम्यान सिग्नल यंत्रनेत बिघाड, मध्य रेल्वे 2 तासांपासून विस्कळीत

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Border Tension : 'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
वृक्षतोड तात्काळ थांबायला हवी, एक झाड मोठं व्हायला 150 वर्षे लागतात; ओमराजेंचा सरकारला घरचा अहेर
वृक्षतोड तात्काळ थांबायला हवी, एक झाड मोठं व्हायला 150 वर्षे लागतात; ओमराजेंचा सरकारला घरचा अहेर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 ऑक्टोबर 2026 | सोमवार

Manoj Jarange : 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी मोठी बातमी! SIT स्थापन, IPS शैलेश बलकवडे तपास करणार
500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी मोठी बातमी! SIT स्थापन, IPS शैलेश बलकवडे तपास करणार
Kharge vs Govt : 'फक्त 30 सेकंदात आंदोलन थांबवू, पण...'; राहुल गांधींच्या रामलीला मैदानावरील आंदोलनाला व्यापारांचा विरोध, काँग्रेस नेते म्हणाले...

मुंबईत लोकलचा खोळंबा, रुळावरुन चालताना ट्रेनची धडक, 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू; प्रवासी प्लॅटफॉर्मवरच ताटकळले

Embed widget