एक्स्प्लोर

Zero Hour Pune Swarget Case : नराधम दत्तात्रय गाडेचं राजकीय कनेक्शन, झीरो अवरमध्ये सखोल चर्चा

Zero Hour Pune Swarget Case : नराधम दत्तात्रय गाडेचं राजकीय कनेक्शन, झीरो अवरमध्ये सखोल चर्चा

Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)

पुण्यातल्या स्वारगेट बस स्थानकात एका तरुणीवर मंगळवारी पहाटे बलात्कार झाला आणि या घटनेन अख्खा महाराष्ट्र हादरला. त्या धक्क्यातून खरं तर तुम्ही आम्ही अजूनही सावरलेलो नाही. तुमच्या आमच्या सर्वसामान्यांना आणखी संताप आणणारी बाब म्हणजे हे घृणास्पत कृत्य करणारा नराधम आरोपी दत्तात्रेय गाडे हा 48 तासानंतरही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्याला पकडण्यासाठी पोलिसांच्या अनेक टीम्स कार्यरत आहेत. त्याच संदर्भात गृह राज्यमंत्री योगेश कदम. एसटी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन नंतर पत्रकार परिषद घेतली. पुण्याच्या या संतापजनक घटनेमुळे एसटी डेपोंची सुरक्षा आणि त्यातील त्रुटी हा मुद्दा ऐरणीवर आलाय. काही मोजके डेपो वगळले तर बहुतांश एसटी डेपोंची अवस्था ही अतिशय बिकट आहे. पुरेसा प्रकाश नाही, सुरक्षा रक्षक नाहीत, धड शौचालय नाहीत, अस्वच्छता, दलाल आणि तृतीयपंथीयांचा त्रास. अनेक समस्यानी आपल्या डेपोना ग्रासलय या सर्व मुद्द्यांवर आपण चर्चा करणारच आहोत पण त्यासोबतच पुणे शहरातील ढासळलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेवरही आपण चर्चा करणार आहोत. पूर्वी पेठा आणि कोथरूड सारखे काही भाग एवढंच पुणे होतं पण गेल्या 30 वर्षांमध्ये पुणे शहर हे अमीबा सारखं आठही दिशाना पसरत गेल. पण त्याप्रमाणात पोलिसांची संख्या वाढली का? वाढत्या गुन्हेगारीला तोंड देण्यासाठी पोलीस यंत्रणेत तसे बदल करण्यात आले आहेत का? या दोन्ही प्रश्नांच एकच उत्तर आहे. ते म्हणजे नाही याबाबत होचा मंडळी आपला आजचा प्रश्न, त्यावरील प्रतिक्रिया आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत पण त्या आधी पाहूया आपला आजचा प्रश्न काय होता पोल सेंटर? आपला आजचा प्रश्न पुण्यात बलात्कार, खून कोयत्याने हल्ले असे अनेक गंभीर गुन्हे होतात. पुणे शहरावर पोलिसांचे नियंत्रण राहिलेलं नाही असं वाटत का? होय आणि नाही असे या प्रश्नावर दोन पर्याय आम्ही आपल्याला दिलेले होते. आणि पुन्हा एकदा आपण त्या बलात्काराच्या घटनेकडे वळूयात आरोपी दत्तात्रय गाडे याच लास्ट लोकेशन होतं शिरूर मधलं गुनाट हे गाव.

All Shows

झीरो अवर

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget