एक्स्प्लोर

Zero Hour| Mahapalika Mahamudde Kolhapur | कोल्हापुरचा अर्धा रस्ता डांबरी, अर्धा सिमेंटचा, मनपाचा कारभार

Zero Hour| Mahapalika Mahamudde Kolhapur | कोल्हापुरचा अर्धा रस्ता डांबरी, अर्धा सिमेंटचा, मनपाचा कारभार

Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)

रस्ता कशाचा बनवतात? डांबर किंवा सिमेंट कॉन्क्रीटचा? आता तुम्ही म्हणाल झिरोवर कार्यक्रमात असा प्रश्न आम्ही का विचारतोय? आम्ही हा प्रश्न विचारतोय याच कारण म्हणजे कोल्हापुरात अनेक रस्ते हे डांबर आणि सिमेंट कॉन्क्रेट असं दोन्हीने बनवलेत म्हणजे निम्मा रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा आणि निम्मा रस्ता डामरी. कोल्हापूर महापालिकेच्या या भयंकर कामगिरीमुळे काही ना कायमच अपंगत्व पण आजवर एकाही महापालिका अधिकाऱ्यावर कारवाई झालेली नाही. कशी होणार कारण सरकारी. रुंदीकरण आणि कॉन्क्रिटीकरण करण्यात आलं. पण हे काम करताना अनेक महत्त्वाच्या मार्गांवर अर्धा रस्ता डांबरी आणि अर्धा रस्ता कॉन्क्रीटचा बनवण्यात आला. यामुळे दोन मार्गिकांमध्ये सलग काही इंचांची भेग आहे. ज्यामुळे अनेक भीषण अपघात घडलेत आणि आजही घडतायत. कोल्हापूर मधील अर्ध्याहून अधिक अपघात अशा रस्त्यांमुळे होतायत असा दावा वाहतूक तज्ञ करतायत. बर ही भेग फक्त उभी नाही बर का? अनेक. ठिकाणी मध्येच सिमेंटचा रस्ता संपतो आणि डामरी रस्ता सुरू होतो. ज्यामुळे अचानक गाडी खाली अपटते यामुळे देखील अपघात होतायत. महापालिकेच्या या निष्काळजीपणाचा आणि निर्लज्ज कारभाराचा सर्वाधिक फटका दुचाकी स्वारांना बसतो. कारण मार्गिका बदलताना हमखास चाक स्लीप होतं ज्यामुळे तोल जाऊन अपघात होतो. इतकी साधी गोष्ट महापालिकेच्या अभियंत्यांना कळत नसेल तर त्यांची डिग्री तपासायची. वेळ आली आहे असच म्हणायला हवं. त्या रिंग रोडवरती अक्षरशः सायबर चौक ते संभाजीनगर चौक जर धरला आपण तर रोज तीन ते पाच अपघात हे रोजचे आहेत आणि ही म्हणजे अतिशय कुठली इंजिनियरिंग स्टाईल आहे रस्ता करण्याची हे आम्हाला माहित नाही परंतु याच्यामुळे नागरिकांना भयंकर त्रास या ठिकाणी होतोय आणि दोन दिवसापूर्वी सायबर चौकामध्ये असा प्रकार घडला होता क्रॉस करताना त्या फट पडलेले होते त्यावरून सांभाळून घेतात. 

All Shows

झीरो अवर

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Embed widget