एक्स्प्लोर
Zero Hour Dr Harish Shetty : Powai ओलीसनाट्यानंतर मुलांना PTSDचा धोका, तज्ज्ञांचा इशारा
मुंबईतील पवई (Powai) येथे रोहित आर्य (Rohit Arya) नावाच्या व्यक्तीने १७ मुलांना ओलीस ठेवल्याच्या धक्कादायक घटनेनंतर, त्यांच्या मानसिक आरोग्यावर या विशेष कार्यक्रमात चर्चा करण्यात आली. यात प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी (Dr. Harish Shetty) यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. डॉ. शेट्टी यांच्या मते, 'सरकारचा ड्युटी आहे की प्रत्येक मुलांना सायकॉलॉजिस्ट देणं। मेंटल हेल्थ हीड अ ह्युमन राईट.' वाचलेल्या मुलांमध्ये झोप न लागणे, भीती वाटणे, छाती धडधडणे अशी पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर (PTSD)ची लक्षणे दिसू शकतात, असा इशारा त्यांनी दिला. त्यांनी लातूरच्या भूकंपाचे उदाहरण देत सांगितले की काही मुले वरवर ठीक दिसत असली तरी त्यांच्यावर खोलवर परिणाम झालेला असू शकतो. पोलिसांनी मुलांची चौकशी गणवेशाशिवाय आणि संवेदनशील वातावरणात करावी, तसेच आरोपी रोहित आर्य याची 'सायकॉलॉजिकल ऑटॉप्सी' (Psychological Autopsy) करून त्याच्या मानसिकतेचा अभ्यास करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी मांडले.
All Shows
झीरो अवर

Zero Hour Full EP :निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वारेमाप वापर होतोय, विरोधकांचा आरोप पटतो? सखोल चर्चा

Zero Hour Full : आधी निवडणुका, आता निकालही पुढे ढकललं, राजकीय आरोप-प्रत्यारोप

Zero Hour Full : महायुतीचा जोमात प्रचार, मविआचे बडे नेते मात्र प्रचारापासून दूरच; कारण काय?

Zero Hour Full BMC Election : मुंबईत पुन्हा मराठी-अमराठी वाद? मतांच्या ध्रुवीकरणाला खतपाणी?

Zero Hour Full : राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी शरद पवार सकारात्मक, काँग्रेस तयार होईल? 21 Nov 2025
Advertisement
Advertisement




























