एक्स्प्लोर
Fadnavis VS Yashomati : फडणवीसांच्या आरोपांवर यशोमती ठाकूरांचा पलटवार, दंगलीनंतर राजकीय धग कायम...
माजी मंत्री आणि भाजपचे नेते विनोद तावडे यांना केंद्रीय कार्यकारिणीत सरचिटणीसपदी बढती देत राष्ट्रीय राजकारणात मोठी जबाबदारी दिली आहे. दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणातून बाहेर पडल्यानंतर विनोद तावडेंना कार्यकारिणीत महत्वाचं स्थान दिलं आहे. याआधी प्रमोद महाजन यांनी केंद्रात दीर्घकाळ सरचिटणीसपद भूषवलं होतं. काही दिवसांपूर्वी राज्यातील अमरावती, नांदेड आणि मालेगावमध्ये त्रिपुरामध्ये घडलेल्या कथित घटनेनंतर हिंसाचार घडला. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आज अमरावतीतील हिंसाचाराचा आढावा घेतला. या दौऱ्यात फडणवीस नेमकं काय म्हणाले? आणि त्यानंतर राजकारण कसं तापलं?
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report

Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























