एक्स्प्लोर
Womens Day 2021 | कांचनताई बनल्या सर्वोत्तम 'गुळव्या'; गुऱ्हाळघरातील पुरषी मक्तेदारी मोडीत
परिस्थिती माणसाला धाडस करायला शिकवते. कोल्हापूरच्या एका महिलेला परिस्थितीनं अशा क्षेत्रात धाडस करण्याचं बळ दिलं, की ते क्षेत्र केवळ पुरुषांची मक्तेदारी म्हणून पाहिलं जातं. कोणतंही प्रशिक्षण न घेता केवळ निरिक्षणाच्या जोरावर या रणरागिणीनं जी जबाबदारी हातळली ते पाहून शाब्बास हे शब्द आपोआप तोंडातून बाहेर पडतात. काय आहे या महिलेची कहाणी पाहूयात या रिपोर्टमधून..
Tags :
Jaggery Production Kanchantai Goture Womens Day 2021 Date In India Womens Day Date 2021 International Womens Day 2021 Date Womens Day Slogans Womens Day Significance Womens Day International Womens Day 2021 Date International Womens Day 2021 Womens Day 2021 International Womens Day Womens Day KolhapurAll Shows
स्पेशल रिपोर्ट

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report

Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report

Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report

NET Exam Paper Leak : NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्रिकेट
व्यापार-उद्योग
बीड

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























