Walmik Karad Property | वाल्मीक कराडने देशभरात मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप ABP Majha
पुण्याच्या फर्गुसन महाविद्यालयाच्या समोर या इमारतीत वाल्मीक कराड आणि त्याच्याशी संबंधित एक महिला आणि विष्णू चाटेच्या नावे सहा ऑफिस स्पेसेस बुक करण्यात आल्या. तब्बल 25 कोटी रुपये मोजून वाल्मीक कराड आणि त्याच्या टोळीन बिल्डर सोबत करार केलाय. इमारतीच काम पूर्ण झालं की खरेदी विक्रीचा व्यवहार पूर्ण होणार. मात्र त्याआधीच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मीक कराड आणि टोळीतले काही जण जेलमध्ये गेले. पण आता या टोळीच्या आर्थिक व्यवहारांची पाळ मुळं खणून काढली जात आहेत. वाल्मीक कराड आणि टोळीच्या वर्चस्वाला जसा दहशतीचा आधार आहे तसाच या दहशतीतून निर्माण झालेल्या पैशातून या टोळीने राज्यभरात जे उद्योग आणि धंधे सुरू केलेत त्यातून मिळणाऱ्या. देखील पाठबळ आहे आणि म्हणून जर दहशतीचे वर्चस्व मोडून काढायच असेल तर अशा आर्थिक स्त्रोतांवरती देखील कारवाई होण्याची गरज आहे आणि त्यातूनच एनफोर्समेंट डिरेक्टरेट अर्थात ईडीच्या कारवाईची चर्चा सुरू झाली आहे.
भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंकडे घर काम करणारा वाल्मीक कराड मग धनंजय मुंडेंचा अत्यंत विश्वास बनला. सत्तेच्या याच जवळीकीचा उपयोग करत वाल्मीिक. आणि त्याच्या टोळीन कोट्यावधी रुपयांची माया जमवल्याचा आरोप होतोय. याच पैशातून पुणे मुंबई सह अनेक शहरात वाल्मीक कराड आणि टोळीन उद्योग आणि व्यवसायांमध्ये पैसे गुंतवल्याचा आरोप होतोय. हे जे छोट्या आहेत. यांना 2.2/2022 ला ईडीची नोटीस आलेली आहे. ईडीच्या नोटिसची तारीख सुद्धा मी काढून आणली. एनफोर्समेंट डिरेक्टरी दिल्लीची नोटीस आली. ती का नोटीस आली? आणि आकानी माल भी काय कमी नाही जमावलाराव एक शॉप असं काढता आहे. सात शॉप आकानी बुक केलेत सात. एका शॉपची किंमत आहे पाच कोटी रुपये आणि आकांच दुसरी पत्नी ह्या ज्या जाधव आहेत ना त्या त्यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत त्यांच्या नावावर तीन शॉप आहे. आणि वाल्मिक आका यांच्या नावावर चार 40 कोटीचे त्यांचे एक शॉपची किंमत पाच कोटी रुपये मिनोरा पार्क क्रोना टावर मगरपट्टा हडपसर इथ एक किंमत 15 करोड रुपये त्यांनी टोटल फ्लावरच घेतलवर घेतला आखा आणि तो फ्लोर कोणाच्या नावावर आहे. अनिल देशमुख, संजय रावत, नवाब मलिक यांना आयक्यू गोष्टींवर त्यांच्यावर आरोप झाले, ईडीची केस झाली, त्यांना अटक झाली, ह्यात अवदा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मे, मे मधीली कंप्लेन आहे, 28 5 24 बरोबर 28 मे बरोबर आहे माझं, माझं काय प्लीज चुकत असेल तर प्लीज मला करेक्ट करा.
AI Translate